Ferfar #1567 · मंगलसांगवी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- विष्णुकांत दत्तात्रय मुंडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लोहा ता. लोहा जि. नांदेड
गहाणखत लिहुन देणार : दिगांबर श्रीहरी कदम ,सुभद्राबाई श्रीहरी कदम रा. मंगलसांगवी यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1927-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1224500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178 क्षेत्र 4.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगांबर श्रीहरी कदम ,सुभद्राबाई श्रीहरी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1224500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.