सातबारा Watch

← नंदनवन

Ferfar #1416 · नंदनवन

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
317
Talathi
विष्णुकांत दत्तात्रय मुंडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजूस नमूद खातेदार विश्वनाथ शंकर इंगळे यांच्या नावे असलेले गट न 317 मध्ये असलेले 1.17 हे आ क्षेत्र मध्ये विहीर आहे ती 7/12 च्या इतर अधिकार मध्ये घेणेसाठी अर्ज व शपथपत्र दाखल केले आहे. त्यानुसार चौकशी करून पंचनामा करून गट न 317 चे 7/12 चे इतर अधिकारामध्ये विश्वनाथ शंकर इंगळे यांच्या नावे एक विहीर अशी नोंद घेण्यात येत आहे.