सातबारा Watch

← चिखली

Ferfar #3675 · चिखली

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
104/b
Talathi
RAMAKANT JAYVANTRAO SONKAMBLE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे आदेश जा.क्र.2026 /जमा-1/85(2)/सिआर-450 तहसील कार्यालय कंधार दि. 14/10/2026 अन्वये मौ.चिखली येथील शेतजमीनीची वाटणी / संमतीपत्राची नोंद खालील तपशिलाप्रमाणे घेण्यात येते. . लिहून देणार - महानंदा गोविंद पवळे यांच्या नावे मौजे चिखली येथे गट क्र. 104/b क्षेत्र 0.33 हे.आर . शेतजमीन असून, त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे एकत्रित कुटुंबात करून दिली आहे. लिहून घेणार - गोविंद तुकाराम पवळे यांना मौजे चिखली येथे गट क्र. 104/b क्षेत्र 0.33 हे.आर .शेतजमीन वाटणी / संमतीपत्राआधारे देण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.