Ferfar #2093 · हाळदा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
गोविंद दादाराव शिंदे यांनी प्रशांत गोविंद शिंदे अ. पा. क. गोविंद दादाराव शिंदे त्यांचा मुलगा सज्ञान झाल्यामुळे गट क्र. 12 व गट क्र. 9 मधील खाता क्र. 2039 वरील अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज, 100 रु. च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र, व प्रशांत गोविंद शिंदे यांच्या शाळेची टी. सी. ची प्रत व आधार कार्ड दाखल केले. व 7/12 सदरी दाखल असलेला गोविंद दादाराव शिंदे यांचा अ. पा. क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.