सातबारा Watch

← हाळदा

Ferfar #2098 · हाळदा

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
स्वाती माधव किरकन
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 खातेदार साईनाथ जगन्नाथ आलीटवाड रा.मौजे हाळदा ता .कंधार जि.नांदेड येथील रहिवासी असून यांच्या नावे गट क्र.5 मध्ये 0.40 हे.आर क्षेत्र असून त्या जमिनीत एक विहीर खोदलेली आहे. त्या विहीरीची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी लेखी अर्ज व 100 रु. च्या बॉन्डपेपर वर शपथपत्र सादर केल्यावरून विहीरीची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.