Ferfar #2104 · हाळदा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- स्वाती माधव किरकन
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वंदना सतीश जाधव यांनी प्रध्दमन सतीश जाधव अ . पा. क. आई सौ . वंदना सतीश जाधव, प्रणव सतीश जाधव अ. पा. क.आई सौ. वंदना सतीश जाधव व प्रशांत सतीश जाधव अ. पा. क. आई सौ. वंदना सतीश जाधव त्यांची तिन्ही मुले सज्ञान झाल्यामुळे गट क्र . 449 मधील खाता क्र. अनुक्रमे 2396, 2397, व 2398 वरील अ. पा. क. नोंद कमी करण्यासाठी अर्ज, 100 रु. च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र, तिन्ही मुलांच्या टी. सी. च्या प्रती , आधार कार्ड च्या प्रती व जुनी फेरफार ची प्रत दाखल केले. व 7/12 सदरी दाखल असलेला अ. पा. क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.