सातबारा Watch

← भुकमारी

Ferfar #726 · भुकमारी

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 66
Talathi
स्वाती माधव किरकन
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र. २०२६ /जमा-१/ ८५ (२) / सीआर-४०९ आदेश दिनांक : 30/09/2026 मा. तहसीलदार कंधार यांचे आदेश जा. क्र. २०२६ /जमा-१/ ८५ (२) / सीआर-४०९ तहसील कार्यालय कंधार दिनांक ३० /०९ /२०२६/नुसार मौजे भुकमारी ता. कंधार जि. नांदेड वैयक्तिक खातेदार पंढरी संभाजी आडकिणे व वैयक्तिक खातेदार बसवेश्वर पंढरी आडकिणे यांच्या नावे अनुक्रमे गट क्र. ४४ मध्ये ०.७१ हे. आर व पो. ख. ०.०० हे. आर व गट क्र. ६६ मध्ये ०.६९ हे. आर व पो. ख. ०.०३ हे. आर जमीन असून त्यांनी खालीलप्रमाणे जमीन वाटून दिली आहे. १)बसवेश्वर पंढरी आडकिणे यांच्या हिश्याला गट क्र.४४ मध्ये ०.७१ हे. आर. व पो. ख.०.०० हे. आर २)पंढरी संभाजी आडकिणे यांच्या यांच्या हिश्याला गट क्र ६६ मध्ये ०.६९ हे. आर. व पो. ख. ०.०३ हे. आर म. ज. म्. अधिनियम १९६६ च्या कलम ८५(२) नुसार तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार सदर नोंद घेण्यात आली. करिता ही नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर.