सातबारा Watch

← राउतखेडा

Ferfar #566 · राउतखेडा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
42, 57
Talathi
SHAHAJI MOHAN NIKAM
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-276 आदेश दिनांक : 27/07/2026 मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-276 मौजे राऊतखेडा येथील जयवंताबाई कबीर गर्जे व विजयानंद कबीर गर्जे यांच्या नावे सामाईक जमीन शेत गट क्र 42 क्षेत्र 0.02 हे आर पुर्ण तसेच शेत गट क्र 57 क्षेत्र 0.13 हे आर पुर्ण तसेच शेत गट क्र 97 क्षेत्र पोटखराब 0.80 हे आर पूर्ण जमीन लिहुन घेणार-विजयानंद कबीर गर्जे यांना देण्यात आली. करिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.