सातबारा Watch

← धानोरा कौठा

Ferfar #875 · धानोरा कौठा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
SHAHAJI MOHAN NIKAM
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-217 आदेश दिनांक : 02/07/2026 मा तहसीलदार कंधार यांच्या आदेशानुसार आदेश क्र जा क्र 2026/जमा-1/85(2)/सीआर-217 मौजे धानोरा कौठा गट क्र 81 क्षेत्र 1.21 हे आर क्षेत्र मोहनराव मारोती कदम,शांताबाई हनमंतराव भिसे उर्फ शिंदे,मंगल विश्वंभरराव शिंदे व लक्ष्मीबाई रमेशराव खंडागळे यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून खालीलप्रमाणे वाटणी करून घेतली आहे 1)मोहनराव मारोती कदम यांच्या वाटणी हिस्स्यात गट क्र 81 सामाईक क्षेत्र 1.21 हे आर पैकी 0.41 हे आर जमीन देण्यात आली. 2)रोहिणी उर्फ लक्ष्मीबाई रमेशराव खंडागळे यांच्या वाटणी हिस्स्यात गट क्र 81 सामाईक क्षेत्र 1.21 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन देण्यात आली. करिता आदेशानुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.