Ferfar #952 · बोरी बु.
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खातेदार शिवाजी विठ्ठल चांडोळकर रा बोरी बु ता.कंधार.जि.नांदेड.येथील रहिवाशी असुन यांची मौजे बोरी बु येथील शेत गट क्रं 219,230,231,229 एकुण क्षेत्र 0.61 हे.आर.जमीन असून सातबारला दोन खाते क्रमांक 900 व खाते क्रमांक 981 असे झाले आहे . त्याऐवजी त्यांचे खाते क्रमांक 981 हा खाता क्रमांक ठेवण्यासाठी सातबाराला खाते एकत्रीकरण नोंद घेण्यात आली. यांनी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.