सातबारा Watch

← टोकवाडी

Ferfar #333 · टोकवाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे टोकवाडी येथील खातेदार राजीव उत्तमराव मुसळे व विकास उत्तमराव मुसळे यांची गट क्र. 66 मध्ये त्यांनी अर्ज दिला की , त्यांचे शेतात सागवण 350 झाडे व चंदन 200 झाडे लावलेली आहे . करिता संबधीतानी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावुन पंचाचा समक्ष पंचनामा केल्यावरुन व त्यांच्या अर्जावरुन 7/12 वर इतर अधिकारामध्ये सागवण 350 झाडे व चंदन 200 झाडे झाडांची नोंद घेण्यात आली . करिता नोंद सविनय मंजुरिस्तव सादर