सातबारा Watch

← नावंदयाची वाडी

Ferfar #505 · नावंदयाची वाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
188, 24
Talathi
NISHIGANDHA APPARAO SHEWALKAR
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे नावंदयाची वाडी ता.कंधार.जि.नांदेड. येथील खातेदार दिलीप मारोती केंद्रे यांची गट क्र. 188 मध्ये क्षेत्र 0.48 आर जमीन असुन आंब्याची 300 झाडे व गट क्र. 24 मध्ये क्षेत्र 0.67 आर जमीन असुन त्यांनी अर्ज दिला की , त्यांचे शेतात आंब्याची 400 झाडे लावलेली आहे . करिता संबधीतानी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जावुन पंचाचा समक्ष पंचनामा केल्यावरुन व त्यांच्या अर्जावरुन 7/12 वर इतर अधिकारामध्ये गट क्र. 188 मध्ये आंब्याची 300 झाडे व गट क्र. 24 मध्ये आंब्याची 400 झाडे नोंद घेण्यात आली . करिता नोंद सविनय मंजुरिस्तव सादर .