सातबारा Watch

← पेठवडज

Ferfar #3597 · पेठवडज

कंधार, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1524
Talathi
मसुराम धो्डींबा नारमवाड
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मुखेड गहाणखत लिहुन देणार : बालाजी शिवाजीराव तेलंग रा. पेठवडज यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2428-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1524 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी शिवाजीराव तेलंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.