सातबारा Watch

← पेठवडज

Ferfar #3601 · पेठवडज

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
मसुराम धो्डींबा नारमवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद कमी - श्रीमती अहिल्याबाई बाबुराव डावकोरे यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील गट क्र. 221 मधील क्षेत्र 0.43 हे.आर या शेतजमिनी मध्ये असलेली विहीर शेतातील माती भरून पूर्णता भूजून गेल्या मुळे सदर 7/12 चे इतर अधिकारात विहिरीची असलेली नोंद कमी करण्या करिता 100/रु चे मुद्रांक पेपर क्र. 83AB621100 वर नोटरी शपथपत्र दि,06/10/2026 रोजी करून दिल्यावरून विहिरीची नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.