Ferfar #3605 · पेठवडज
कंधार, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1174
- Talathi
- मसुराम धो्डींबा नारमवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
आदेश : - मा. तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेश क्रमांक 2026/जमा-1/85(2)/सिआर 448 दिनांक 14 /10/26 अन्वये मौ. पेठवडज ता. कंधार येथील चंद्रकांत धोंडीबा सोळंके यांचे नावे गट क्र. 1174 मध्ये क्षेत्र 0.60 आर जमीन असून वरील आदेशान्वये खालील व्यक्तीच्या नावे 7/12 ला अमल होणेसाठी नोंद घेण्यात येते.
1) सुवर्णमाला चंद्रकांत सोळंके गट क्र. 1174 मध्ये क्षेत्र 0.60 आर जमीन
वरील आदेशान्वये नोंद घेण्यात आली