Ferfar #3607 · पेठवडज
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
संमती नोंद - तेज्याबाई राजेश्वर जोगदंड यांचे नावे मौ. पेठवडज येथे गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर जमीन असून त्यांनी खालीलप्रमाणे वाटून देत आहेत.
1) राजेश्वर गंगाधर जोगदंड गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर पैकी 0.82 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर पैकी 0.40 आर जमीन
2)दीपक गंगाधर जोगदंड गट क्र. 1106 मध्ये क्षेत्र 1.64 आर पैकी 0.82 आर व गट क्र. 15 मध्ये क्षेत्र 0.80 आर पैकी 0.40 आर जमीन
वरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्र, 60 AB 209423 दि, 21/10/2026 चे संमती पत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मजुरीस्तव सादर.