सातबारा Watch

← येलूर

Ferfar #1542 · येलूर

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
421
Talathi
विश्रंति राजु नरवाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरची नोंद - विठ्ठल बळीराम आकरगे यांनी अर्ज व शपथपत्र देऊन विनंती केली आहे कि त्यांच्या नावे मौ.येलूर येथे गट क्र.421 मध्ये क्षेत्र 0.42 आर जमीन असून त्यांनी त्या शेतात बोअर मारले असून ते 7/12 चे इतर हक्कात लावण्यासाठी वरील कागदपत्रे सादर केले वरून नोंद घेण्यात आली.