सातबारा Watch

← शिरसी (खु.)

Ferfar #1079 · शिरसी (खु.)

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
142, 144
Talathi
मसुराम धो्डींबा नारमवाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 संमती नोंद – मंगलबाई नामदेव शेटवाड 2) शेषाबाई शेषराव शेटवाड 3) निर्मला संजय पुटेवाड 4) शिवकांता प्रकाश शेटवाड यांचे नावे मौ.शिरसी येथे सामाईक गट क्र. 142 मध्ये क्षेत्र 0.23 आर व गट क्र. 144 मध्ये क्षेत्र 0.50 आर जमीन असून ते खालीलप्रमाणे लिहून देत आहेत. 1)मंगलबाई नामदेव शेटवाड गट क्र. 142 मध्ये क्षेत्र 0.23 आर व गट क्र.144 मध्ये क्षेत्र 0.50 आर जमीन वरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्रमांक VX 690051 चे संमतीपत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.