Ferfar #951 · कल्लाळी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
संमती नोंद - सुधाकर पुंडलिक मरकंटेवाड यांचे नावे मौ. कल्लाळी येथे गट क्र. 414 मध्ये क्षेत्र 0.13 आर व गट क्र.415 मध्ये क्षेत्र 0.28 आर व गट क्र. 417 मध्ये क्षेत्र 0.09 आर जमीन असून ते खालीलप्रमाणे लिहून देत आहेत.
1) शंकर सुर्यकांत मरकंटेवाड गट क्र. 417 मध्ये क्षेत्र 0.09 आर व गट क्र. 415 मध्ये क्षेत्र 0.28 आर पैकी 0.08 आर जमीन
2) रेणुकाबाई नामदेव मरकंटेवाड गट क्र. 414 मध्ये क्षेत्र 0.13 आर व गट क्र. 415 मध्ये क्षेत्र 0.28 आर पैकी 0.03 आर जमीन
वरीलप्रमाणे 100/रु बॉंड क्र. 83AB 635868 दि,21/10/2026 चे संमतीपत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.