सातबारा Watch

← गुट्टेवाडी

Ferfar #394 · गुट्टेवाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
94, 97
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे.गुट्टेवाडी येथील शेतकरी नामदेव संभाजी गुट्टे ,चंद्रकांत संभाजी गुट्टे ,उनकेश्वर संभाजी गुट्टे हे सामाईक खातेदार भाऊ आहेत व त्यांचेच चुलत भाऊ रामकिशन माधव गुट्टे यांना गट क्र.94 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.12 आर , गट क्र.97 मध्ये 0.28 आर अशी शेतजमीन नावे करून देत आहेत. सदर संम्मतीपत्र १०० रु बोंड वर रजी. नोटरी १६३३५ यानुसार घेण्यात येत आहे. नोंद मंजुरुसाठी सादर.