सातबारा Watch

← हरबळ प. क

Ferfar #439 · हरबळ प. क

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोअर नोंद – अर्जदार रामेश्वर शिवाजी घुगे व जयश्री रामेश्वर घुगे रा.हरबळ पक ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे हरबळ पक येथील शेतगट क्र. 60 मध्ये रामेश्वर शिवाजी घुगे यांचे नांवे क्षेत्रफळ 1 हे 56 आर व जयश्री रामेश्वर घुगे यांचे नांवे क्षेत्रफळ 0.80 आर जमीनीत असलेल्या बोअरची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.