Ferfar #441 · हरबळ प. क
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- RAHUL RADHAKISHAN BURREWAR
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
झाडे व बोअर नोंद - नंदाबाई संजय सोनकांबळे रा.हरबळ पक यांचे मौजे हरबळ पक येथील शेतगट क्र. 143 मध्ये 0.61 आर जमीनीत असलेल्या केशर आंबे झाडे 35, सिताफळ झाडे 30, सागवान झाडे -100, चिंच-2, जांभूळ-2, संत्रा-2 व बोअर यांची नोंद सातबारावर करण्यासाठी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन स्थळ पहाणी करुन नोंद केली. मंजुरीस्तव सादर.