Ferfar #1285 · मरशिवणी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- प्रतिभा रावसाहेब चापके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खातेदार, माधव दिगांबर भुरे रा. मरशिवनी. ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांची मौ. मरशिवनी ता.कंधार येथील शेत गट क्र.437 मध्ये 1.40 हे.आर जमीन असून त्यात त्यांची एक विहीर आहे आहे. करिता 100/रु.बॉण्ड पेपर वर शपथपत्र, स्थळ पाहणी, पंचनामा व विनंती अर्ज वरुन विहिरीची नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.