सातबारा Watch

← कुरूळा

Ferfar #2925 · कुरूळा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1, 98/3, 98/4, 99/2, 99/3, 99/4, 99/5
Talathi
GATLEWAR SATISH BHANUDASRAO
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : उपजिल्हाधिकारी भूसंपादन आदेश क्रमांक : क्र.१९८८/उजिभूसं/शेकआ/सी आर ५८ आदेश दिनांक : 20/08/2026 वरील आदेशाने पुढील खातेदार यांची जमीन पाझर तलाव कुरुळा साठी कमी करण्यात येऊन कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे नावे करण्यात आली. बालाजी शंकर सर्वे ९८/३ क्षेत्र १.७८ हे आर वैजनाथ किशन सर्वे क्र ९९/२ क्षेत्र ०.३२ हे आर बालाजी शंकर सर्वे ९९/३ क्षेत्र ०.४३ हे आर संभाजी बापुंना पवळे सर्वे ९९/४ क्षेत्र ०.१० हे आर गणेश रामचंद्र सर्वे ९९/५ क्षेत्र ०.०७ हे आर मनोज मारोती सर्वे ९८/१ क्षेत्र ०.११ हे आर सीताराम संभाजी संजीव संभाजी श्रीरंग संभाजी सर्वे क्र९८/४ क्षेत्र १.८५ हे आज रोजी सात बारा संपादित असून पाझर तलाव कुरुळा या नावे आहे तो सात बारा वर कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नांदेड या नावे नोंद घेतली. आदेशाने नोंद घेण्यात आली.