सातबारा Watch

← कुरूळा

Ferfar #2929 · कुरूळा

कंधार, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/a, 113/13, 113/14, 114/2, 243/5/2, 285/2, 287/1, 287/3/1
Talathi
GATLEWAR SATISH BHANUDASRAO
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा अहमदपुर ता. अहमदपुर जि. लातुर गहाणखत लिहुन देणार : अक्षय नागोराव श्रीरामे रा. कुरूळा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1918-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 481572.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/a, 113/13, 113/14, 114/2, 243/5/2, 285/2, 287/1, 287/3/1 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय नागोराव श्रीरामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 481572.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.