Ferfar #2931 · कुरूळा
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 307/7
- Talathi
- GATLEWAR SATISH BHANUDASRAO
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
इतर नोंद - बाजूस दर्शव्लेलेया सर्वे क्रमांक मधील शेतमालक नारायण माधव पांचाळ यांनी असा अर्ज दिला कि त्यानी मौजे कुरुळा येथील त्यांच्या शेतात सर्वे क्रमांक ३०७/७ मधील ०.५२ हे आर क्षेत्रात बोअरवेल काढली असून त्याबाबत दिलेले विनंती अर्ज , शपथपत्र व पंचनामा आधारे बोअरवेल ची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली.करिता नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर