सातबारा Watch

← नदनशिवणी

Ferfar #837 · नदनशिवणी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
GANESH JALAPPA KAPSE
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 संमती पत्र :- मौजे नंदनशिवणी,ता.कंधार,जि.नांदेड येथील खातेदार कोंडीबा बाजीराव देवकत्ते यांच्या नावे असलेल्या गट क्र. 128, एकूण क्षेत्र 0 हे. 25 आर 0.05 आर पोटखराब शेतजमीन नामे मौजे नंदनशिवणी येथे वरील दर्शवल्याप्रमाणे एकत्रित कुटुंबातील वंश परंपरेने आलेली वडिलोपार्जित शेतजमीन असून त्यांनी मुलास वाटणीपत्राआधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी 100 रु.च्या मुद्रांकपत्रावर (60AB202317)नोंदणीकृत नोटरी क्र.1398/2026 दि.16/10/2026 संमतीपत्र अर्ज दिल्यावरून खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.तसेच सदर संमतीपत्रकात कोणत्याही प्रकारचा उजर/आक्षेप आल्यास लिहून देणार व घेणार हे स्वत:जबाबदार राहतील.तसेच उपरोक्त सातबारावर राष्ट्रीयकृत बँक/खाजगी बँक/सेससो इ.बोजा असल्यास लिहून देणार व घेणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. 1)लिहून घेणार – ज्ञानेश्वर कोंडीबा देवकत्ते यांच्या हिस्सास गट क्र.128 एकूण क्षेत्र 0 हे.25 आर 0.05 आर पोटखराब शेतजमीन दिली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर