Ferfar #838 · नदनशिवणी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- GANESH JALAPPA KAPSE
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअर नोंद :-अर्जदार प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांनी दिनांक 27/10/2026 रोजी विनंती अर्ज दिलेवरून मौजे नंदनशिवणी येथील गट क्र.138 मध्ये एक नवीन बोअर खोदली असल्याची स्थळपाहणी,प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांनी दि 27/10/2026 यांचे बोअर खोदल्याचे शपथपत्र,स्थळ पंचनामा करून नवीन स्वतंत्र बोअर नोंद प्रभाकर बाजीराव देवकत्ते यांच्या नावे मौजे नंदनशिवणी येथील गट क्र.138 मध्ये घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर