Ferfar #1445 · हाडोळी ब्रम्ह.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- प्रतिभा रावसाहेब चापके
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
पंढरी विठोबा मोरे रा. हाडोळी ब्रह्मा ता.कंधार .जि.नांदेड यांनी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार , यांचा आदेश क्रं.जाक्र/पसकं/कृषी/ डॉ. बाआंकृ स्वायो/209/2026दिनांक 12/10/2026 रोजी यांचे पत्र व विनंती अर्ज दिल्यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत मौजे उमरगा खो येथील त्यांचे शेत गट क्र. 139 मध्ये विहिरीचे खोदकाम केले आहे. स्थळ पाहणी व पंचनामा केलेवरून त्यांचे नावे एक स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.