सातबारा Watch

← दिग्रस खु

Ferfar #1569 · दिग्रस खु

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16/22
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-479 आदेश दिनांक : 02/11/2026 वाचा 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-479 दिनांक : 2/11/2026. लिहून देणार/घेणार – चंदर रामजी राठोड, वामन रामजी राठोड यांचे समाईक शेत जमीन मौजे दिग्रस खु ता. कंधार येथील शेत गट नंबर/ भुमापक क्रमांक 16/22 मधील क्षेत्र 2 हे. 00 आर पो.ख. 0.00 आर, जमिन 1. चंदर रामजी राठोड यास 01 हे.00 आर 2. वामन रामजी राठोड यास 01 हे. 00 आर जमीन वाटप करण्यात आली आहे. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे आदेशाची नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.