सातबारा Watch

← घुबडवाडी

Ferfar #223 · घुबडवाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद – अर्जदार माधव जनार्धन मंगनाळे रा.घुबडवाडी ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे घुबडवाडी येथील शेतगट क्र. 84 मध्ये माधव जनार्धन मंगनाळे व सतिश जनार्धन मंगनाळे यांचे समाईक क्षेत्रफळ 1 हे 56 आर जमीनीत असलेल्या विहीरीची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.