सातबारा Watch

← गुंटुर

Ferfar #1416 · गुंटुर

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
RAHUL RADHAKISHAN BURREWAR
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोंद – अर्जदार केशव धोडींबा शिंदे रा.गुंटुर ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे गुंटुर ता.कंधार येथील शेतगट क्र. 01 क्षेत्रफळ 1 हे 32 आर जमीनीत असलेल्या विहीरीची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.