सातबारा Watch

← कंधार

Ferfar #1973 · कंधार

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
एस.के.देशमुख
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. २०२६/जमा-१/८५(२)/सिआर- 440 आदेश दिनांक : 14/10/2026 मा तहसिलदार साहेब यांच्‍या कलम 85(2) चे अधिकारा चा वापर करुन मौजे कंधार येथील सर्वे क्र 14 मध्‍ये विशाल अरविंदराव नळगे यांच्‍या नावे 3.71 हे आर जमीन असुन त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबधितांना नोटीस बजावण्यात आली. प्रकरणात सुनावणी घेण्यात आली होती. नमुद सुनावणी दिनांक १३.१०.२०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीस १. नंदा शहाजी नळगे २ ज्योती भास्कर नळगे ३. रागीनी विशाल नळगे ४. विशाल अरविंदराव नगळे ५. शोभा अरविदंराव नळगे ६. शहाजी अरविंदराव नळगे ७. भास्कर अरविंदराव नळगे यांनी तहसिलदार साहेब कंधा यांचे समक्ष सुनावणी दरम्यान उपस्थित राहुन संमतीपत्र रु.१००/- मुद्रांकावर सदर जमीन त्यांचे नावावर संमती पत्रामध्ये व सादर केलेल्या अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे वाटणी नंदा शहाजी नळगे, ज्योती भास्कर नळगे, रागीनी विशाल नळगे यांना करून देण्याबाबत संमतीपत्र समक्ष सादर केले आहे.त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे 1 नंदा शहाजी नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.05 हेआर व पो ख 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली. 2 ज्‍योती भास्‍कर नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.04 हेआर व पो ख 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली. 3 रागीनी विशाल नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.62 हेआर व पो ख 0.05 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली. करीता वरील प्रमाणे मा तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कंधार यांचे कलम 85 (2)च्‍या आदेशान्‍वये नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद पुढील कार्यवाहीस्‍तव सादर.