सातबारा Watch

← कंधार

Ferfar #1978 · कंधार

कंधार, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16/b
Talathi
एस.के.देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लीनांदेड , कंधार लिहून देणार : संदीप सदाशिव आम्लापुरे रा. कंधार यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1586 दिनांक 31/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/b वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लीनांदेड यांचेकडील पत्र क्रमांक 211026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.