Ferfar #4389 · जांब बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 651
- Talathi
- परमेश्वर शिवाजी शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजुस दर्शिवेलेले गटाचे खातेदार गजानन अनंत मोरे रा जांब बु यांचे शेत गट क्र.651 असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर मारलेली असून त्यांच्या विनंती अर्ज दिल्यावरून सदर जमिनीचा पंचासमक्ष पंचनामा केला असता त्यांच्या हिश्यात एक बोअर असल्याचा निर्दशनास आले वरून इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली सोबत स्थळ पंचनामा अर्जादारचा अर्ज १०० रुपायचे बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यावरून नोद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर .