सातबारा Watch

← सांगवी बेनक

Ferfar #938 · सांगवी बेनक

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
अतुल अच्युत ठुबे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बालाजी हाणमंता कपाळे राहणार सांगवी बे येथील रहिवाशी असुन् मौजे सांगवी बेनक येथील मालकी शेत जमीन भाऊ संतोष हाणमंता कपाळे यांना गट क्र 250 मधील 1.33 हे. आर पैकी 0.66 हे. आर जमीन वाटून दिली आहे व शिल्लक बालाजी हाणमंता कपाळे यांना गट क्र 250 मधील 0.67 हे. आर जमीन कायम राहील. करिता संमतीपत्रक व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर