Ferfar #939 · सांगवी बेनक
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
रामधन मिठू जाधव हे मौजे सांगवी बेनक येथील रहिवाशी असुन् त्यांच्या नावे सांगवी बेनक येथे गट क्र 185 मध्ये क्षेत्र 0.05 हे. आर , 220 मध्ये क्षेत्र 0.38 हे. आर क्षेत्र आहे सदरील 7/12 वर रामधन मिटु असे चुकीचे नाव आहे तरी त्यांचे आधार कार्ड नुसार रामधन मिठू जाधव असे करून द्यावे. त्यांनी दिलेल्या राजपत्र व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर