Ferfar #941 · सांगवी बेनक
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259
- Talathi
- अतुल अच्युत ठुबे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाबुराव मलीकार्जुन क्यादापुरे हे मौजे सांगवी बेनक येथील रहिवाशी असुन् त्यांच्या नावे सांगवी बेनक येथे गट क्र 259 मध्ये क्षेत्र 1.53 हे. आर क्षेत्र आहे सदरील 7/12 वर बाबाराव मलीकार्जुन असे चुकीचे नाव आहे तरी त्यांचे आधार कार्ड नुसार बाबुराव मलीकार्जुन क्यादापुरे असे करून द्यावे. त्यांनी दिलेल्या आधार कार्ड व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर