Ferfar #1051 · कोटग्याळ
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 34,5/A/1 मधील खातेदार राजूदास गोविंद चव्हाण रा कोटग्याळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कोटग्याळ येथील गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर जमीन असून गट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलांस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 करण राजुदास चव्हाण यांना गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
गट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पैकी 0.21 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
2 सुशांत राजुदास चव्हाण यांना गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.41 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
गट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पैकी 0.21 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500रु चे बॉंड क्र DV 850913 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.