सातबारा Watch

← आडमाळवाडी

Ferfar #381 · आडमाळवाडी

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
103, 133, 137
Talathi
संजय संभाजी वाघमारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 शंकर रामकिशन शेळके राहणार शेळकेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की, त्यांची मौजे आडमाळवाडी येथील गट क्र. 103 मध्ये 0.53 हे. आर, 133 मध्ये 0.60 हे.आर व गट क्र. 137 मध्ये 0.55 हे.आर जमीन असून सदर गटाच्या 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकीची पडलेली असून त्याऐवजी आधारकार्ड प्रमाणे शंकर रामकिशन शेळके अशी दुरुस्त करण्यात यावी.करिता नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.