Ferfar #1949 · बेरळी बु
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- कदम व्यंकट काशिनाथ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्जदार खंडू नागोराव बिरू रा बेरळी बु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बेरळी बी येथील गट क्र 137 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर खंडू नागोराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी खंडू नागोराव बिरू असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर