सातबारा Watch

← सावरगाव पि

Ferfar #1897 · सावरगाव पि

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 124
Talathi
नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 धोंडीबा काळबा नटवे हे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की, त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 123 मध्ये 0.76 हे. आर व गट क्रमांक 124 मध्ये 1.00 हे.आर शेतजमीन असून सदर 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून धोडिबा काळबा अशी झाली असून त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे धोंडीबा काळबा नटवे अशी करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.