Ferfar #1899 · सावरगाव पि
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444
- Talathi
- नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मरुबाई केरबा बनसोडे ह्या मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की,त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 444 मध्ये 0.64 हे. आर जमीन असून सदर 7/12 वर त्यांचा नावाची नोंद चुकून मऱ्याबाई केरबा असी झालेली आहे तरी त्यांचा नावाची नोंद आधार कार्ड प्रमाणे मरुबाई केरबा बनसोडे अशी करण्यात यावी, करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.