सातबारा Watch

← सावरगाव पि

Ferfar #1900 · सावरगाव पि

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
488
Talathi
नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सुमनबाई भुजंगा कांबळे राहणार सावरगाव पिर येथील रहिवाशी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांची मौजे सावरगाव पि येथील गट क्र 488 मध्ये 0.8450 हे. आर जमीन असून सादर 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून सुमणबाई भूजगराव अशी झाली आहे तरी त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे सुमनबाई भुजंगा कांबळे अशी दुरुस्त करण्यात यावी . करीता अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर