सातबारा Watch

← सावरगाव पि

Ferfar #1903 · सावरगाव पि

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
940
Talathi
नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 रामराव धोंडीबा जमजाळ हे मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून, त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 940 मध्ये 1.40 हे.आर जमीन असून सदर गटाच्या 7/12 वर त्यांचा नावाची नोंद चुकून रामराव धोंडीबा अशी झालेली आहे त्याऐवजी त्यांचा नावाची नोंद आधारकार्ड प्रमाणे रामराव धोंडीबा जमजाळ अशी करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.