सातबारा Watch

← सावरगाव पि

Ferfar #1905 · सावरगाव पि

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1033, 1037
Talathi
नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 निलाबाई आनंदा पवळे राहणार गोणार ता. कंधार जि. नांदेड व शिवाजी माधवराव कबीर राहणार सावरगाव पिर यांची मौजे सावरगाव पिर येथे गट क्रमांक 1037 मध्ये 0.82 हे. आर व गट क्रमांक 1033 मध्ये 0.54 हे.आर सामाईक शेतजमीन असून,सदरील जमीनीवरील हक्क निलाबाई आनंदा पवळे यांनी त्यांचा भाऊ शिवाजी माधवराव कबीर यांना सोडून दिला आहे. करिता अर्ज व हक्कसोडपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.