Ferfar #1470 · हिप्परगा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- नागेश्वर एस.एस.
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS.No.353/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
कोर्ट डिक्री:-
बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार अभिजित गोविंद शिकारे यांचे नावे गट क्र 195 क्षेत्र 0.83 हेआर जमीन आहे. दावा मिळकतीची ताबा देववीणे बाबत मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड येथे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार दावा दाखल केलेला होता. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड येथे दिवाणी दावा क्र 353/2026 ने खालीलप्रमाणे निर्णय दिला आहे.आईच्या नावे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार नोंद घेण्यात आली .
गट क्र क्षेत्र
1. सुमन गोविंद शिकारे (खाते क्र.1501) गट क्र 195 क्षेत्र 0.83 हेआर पैकी 0.83 हेआर
वरीलप्रमाणे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार नोंद घेण्यात आली.
करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.