सातबारा Watch

← हिप्परगा

Ferfar #1471 · हिप्परगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
नागेश्वर एस.एस.
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 संमतीपत्र:- बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार शोभाबाई बाबुराव रघोजीवार यांचे नावे गट क्र 196 मध्ये जमीन आहे.वरील गटातील जमीन आपल्या मुलाच्या व नातीच्या नावे पंचासमक्ष झालेल्या कौटुंबिक वाटणीप्रमाणे संमतीने खालीलप्रमाणे नावे करुन दिली . ........................………………......…………...........गट क्र……………….…क्षेत्र 1. विनोद बाबुराव रघोजीवार (खाते क्र. 1499) गट क्र 196 क्षेत्र 1.00 हेआर पैकी 0.60 हेआर 2.अक्षरा गजानन रघोजीवार (खाते क्र. 1500) गट क्र 196 क्षेत्र 1.00 हेआर पैकी 0.40 हेआर वरीलप्रमाणे नोटरीकृत संमतीपत्र क्र EU 823186 लेखी अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.