सातबारा Watch

← हिप्परगा

Ferfar #1473 · हिप्परगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
नागेश्वर एस.एस.
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 आडनाव दुरुस्ती :- बाजूला दर्शविलेल्या गटातील खातेदार तुकाराम राचप्पा यांचे नावे गट क्र 134 मध्ये जमीन आहे.त्यांचे आधार कार्ड वरील नाव तुकाराम राचप्पा गायकवाड व ७/१२ वरील नाव तुकाराम राचप्पा यात तफावत असल्यामुळे बँक व इतर ठिकाणी व्यवहार करताना अडचण येत आहे त्यामुळे ७/१२ वर आडनाव टाकण्यात यावे यासाठी अर्ज, आधार कार्ड सादर केल्यावरून आडनाव टाकण्याची नोंद घेण्यात आली . करिता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर