सातबारा Watch

← दापका राजा

Ferfar #2344 · दापका राजा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
नागेश्वर एस.एस.
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 संमतीपत्र:- बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार प्रल्हाद संभाजी वाडकर,संतुका संभाजी वाडकर,मंगलबाई बळवंत जोगदंड,निलाबाई आनंद मंगनाळे यांचे नावे गट क्र 330 मध्ये सामाईक जमीन आहे.वरील गटातील जमीन पंचासमक्ष झालेल्या कौटुंबिक वाटणीप्रमाणे संमतीने खालीलप्रमाणे नावे करुन घेतली . ....................................................................गट क्र………………क्षेत्र 1. प्रल्हाद संभाजी वाडकर (खाते क्र. 27488) गट क्र 330 क्षेत्र 0.75 हेआर पैकी 0.75 हेआर 2. संतुका संभाजी वाडकर (खाते क्र. 27489) गट क्र 330 क्षेत्र 0.75 हेआर पैकी 0.75 हेआर वरीलप्रमाणे नोटरीकृत संमतीपत्र क्र EU 823026 लेखी अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.